Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

Episodes

१)  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात
२) Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले
३) कोण गाठणार अंतिम फेरी? कोलकता-हैदराबादमध्ये आज ‘क्वॉलिफायर वन’ची लढत (ऑडिओ)
४)  ‘इसीस’चे चार दहशतवादी अटकेत
५)  गोपी थोटाकुरा ठरले अवकाश पर्यटक करणारे ते पहिले व्यक्ती
६) आपला विदेशातून 7 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा
७)  मुक्ता बर्वेची लग्ना...

Mark as Played

१) पाचव्या टप्प्यात आज 49 मतदारसंघात मतदान
२) राज्यातील ३२ जिल्ह्यांना हिटस्ट्रोकचा फटका  
३) मॉन्सूनची अंदमानमध्ये सलामी  
४) उजनी ४४ वर्षांत पहिल्यांदाच गाठणार तळ
५) पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 तासात जामीन
६)  क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा!  रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला
७)  "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा वाईट अनुभव

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कण...

Mark as Played

१)  राज्यात लोकसभेचा प्रचार संपला (ऑडिओ)
२)  आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा
३)  IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'  (ऑडिओ)
४)  मेंदूवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम  
५)  AIमुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर 
६)  रेल्वे अपघातात मृत्यू मुखी झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई द्यायलाच हवी - HC 
७) अनिल कपूरचा ‘नायक’ पुन्हा येतोय 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Mark as Played

१) राज ठाकरेंच्या PM मोदींकडे महाराष्ट्रासाठी ७ अपेक्षा
२) मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिम या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले ऑफसाठी झुंज (ऑडिओ)
४) राज्यात मॉन्सून कधी बरसेल? हवामान विभागाने वर्तविला अंदाज
५) मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?
६)  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक 
७)  ‘कान्स’ गाजवण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सज्ज

स्क्रीप्ट अँड रिसर्च -...

Mark as Played

१) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण
२) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ) 
४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट
५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय
६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल 
७) मुलीच्या...

Mark as Played

१) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या
२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)
४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद 
५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा 
६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन...

Mark as Played

१) पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर! प्रकरण गेलं थेट घटस्फोटापर्यंत
२) ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024: राजस्थान विरुद्ध पंजाब संघांमध्ये आज लढत, सामन्याची वैशिष्ट्ये काय? (ऑडिओ)
४) गाझामध्ये हल्ल्यात मूळ पुण्याच्या निवृत्त लष्कारी अधिकाऱ्याचा मृत्यू 
५) मेलिंडा गेट्स 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेनशन’मधून बाहेर पडणार
६) घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये उच्चांक! जूनमध्ये धान्य-भाज्यांच्या किंमती...

Mark as Played

1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात  
2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?
4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन
5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान
6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत
7) "स्टारकिड असले तरीप...

Mark as Played

1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा
2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)  
4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले
5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश  
6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम मोडीत 29 वेळा सर...

Mark as Played

1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 
2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा 
3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा 
4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?
5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार
6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?
7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हायकोर्टानं बज...

Mark as Played

१) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी
२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)
४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश 
५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर
६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?  
७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण..."; श्रेयस तळपद...

Mark as Played

1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू 
2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)
4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार
5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप
6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद 
7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी मालिकेच्या प्र...

Mark as Played

 १) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

२) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा 

३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत?

४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा

५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन

७) माझ्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा नवऱ्याच...

Mark as Played

१)  EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

२) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३)  सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ)

४)  मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्‍यक : दिल्ली हायकोर्ट

५)  सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहिती अधिकारातून संभ्रम दूर

७)  म...

Mark as Played

१) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा२) मावळ लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली विरूद्ध राजस्थान (ऑडिओ४) भाजपती वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार५) सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी६) केजरीवालांच्या अडचणीत वाढ; खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतल्याचा आरोप७) ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Mark as Played

१) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद ५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्‍वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर७) लारा दत...

Mark as Played

१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या  ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक  ७)  प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Mark as Played

१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७)  ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वाद
स्क्र...

Mark as Played

१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७)  ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसाय
स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

Mark as Played

१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर

२) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना

४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली

५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

६) नागपूरच्या राजेश जोशींचा विक्रम; सर्वात छोट्या व ...

Mark as Played

Popular Podcasts

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations.

    The Nikki Glaser Podcast

    Every week comedian and infamous roaster Nikki Glaser provides a fun, fast-paced, and brutally honest look into current pop-culture and her own personal life.

    Stuff You Should Know

    If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.

    Crime Junkie

    If you can never get enough true crime... Congratulations, you’ve found your people.

    Start Here

    A straightforward look at the day's top news in 20 minutes. Powered by ABC News. Hosted by Brad Mielke.

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2024 iHeartMedia, Inc.