Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे. सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.

Episodes

March 22, 2023 19 mins

सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक  श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात  हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला...

Mark as Played

नमस्कार श्रोतेहो, 
तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी  संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचम...

Mark as Played

भारतामध्ये  26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो.  देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो. 
या दिवशी ,भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
 ह्या संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची माहिती...

Mark as Played

नमस्कार श्रोतेहो, 
"तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!" 
मनातील सर्व भेदभाव, कटुता बाजूला सारून प्रेमाचे, आपुलकीचे नाते नव्याने जपण्याचा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण... मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मिरवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ, तिळाची वडी तिळाचा काटेरी हलवा, गुळपोळी यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचा दिवस... मग याच मकर संक्रांतिवि...

Mark as Played

कर्मण्येवाधिकारस्ते 
मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्दल जाणून घेऊया. 
सुमारे 5000 वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदे...

Mark as Played

Hello listeners,

Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brought today's podcast ' Lakh lakh chanderi tejachi aali Diwali' to enlighten your festival celebrations.
Diwali or Deepavali is the festival of lights (Deep). It is considered the king of festivals in India. In the middle of autumn i.e. on the occasion of the Ashwin-Kartika months, this festival occurs. We start getting nostalgic with Diwali and ...

Mark as Played

अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे  देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा जणू सृजनाचा उत्सव... निसर्ग सर्वांगाने बहरलेला....  सर्वत्र चैतन्य, आनंद,उत्साहाचे वातावरण .. या शारदोत्सवाच्या निमित्ताने नवरात्रातील देवीची नवरूपे,त्यांची आराधना-उपासना करण्याच्या पद्धती, रीतीभाती याबद्दल जाणून घेऊया आरती, भजन, गोंधळ, जोगवा अशा अनेक गीतप्रकारांच्या साथीने..
पहिल्या दिवशी घटस्थापना, ललिता पंचमी व्रत,अष्टमी व नवमी ह्या महातिथी ...

Mark as Played
September 18, 2022 6 mins

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. रूढार्थाने जरी हा कोणताही सण, उत्सव नसला तरीही आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्या दिवंगत आप्तेष्टांप्रती आदर, सद्भावना व्यक्त करणे व त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्यपालन त्यांच्या मृत्युपश्चात करणे ह्या हेतूने हा पितृपंधरवडा महत्वाचा मानला जातो. चला तर आजच्या पॉडकास्टमधून ह्याबद्दल काही जाणून घेऊया.

संकल्पना व सहभाग - 
सौ. अपर्णा मोडक <...

Mark as Played
August 30, 2022 5 mins

श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या  आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे दहा दिवस... या दहा दिवसात भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी सर्वजण  बाप्पाच्या श्रद्धापूर्वक पूजनामध्ये रंगून...

Mark as Played

श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या  आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे दहा दिवस... या दहा दिवसात भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी सर्वजण  बाप्पाच्या श्रद्धापूर्वक पूजनामध्ये रंगून...

Mark as Played

आजचा आपला पॉडकास्ट हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येच्या दिवशी सादर करतोय. आजचे वैशिष्ट्य म्हणजे बैल पोळा. आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा खरा सोबती बैल.. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून.. 

संकल्पना व सहभाग - 
सौ. अपर्णा मोडक 
सौ. सरोज करमरकर 
वैद्या सौ. स्वाती कर्वे

Today's podcast is being presented on the last day of the month of Shravan i.e. on th...

Mark as Played

"तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा.. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा"... अशी गाणी आणि त्याबरोबर धमाल मस्तीत नाचणारी गोविंदा पथके... काय आला ना डोळ्यासमोर गोकुळाष्टमीचा उत्सव..आपल्या सगळ्यांचा जिवलग सखा कृष्ण.. चला तर या कृष्णाबद्दल थोडं मनातलं बोलूया- आजच्या आपल्या पाॅडकास्टच्या माध्यमातून "गोविंदा आला रे आला" 

संकल्पना व सहभाग - 
सौ. अपर्णा मोडक 
सौ. सरोज करमरकर 
वैद्या सौ. स्वाती कर्वे 
श्री. पुनी...

Mark as Played

Today is August 15, 2022. Amritmahotsav (75 years) of the Independence Day of our country India! Best wishes to all our listeners on India's 75th Independence Day... On this occasion we, Srujan Sakhya are presenting a POWADA. This veer Rasapurna Powada written by Shaheer Pralhad Rai which depicts the inspirational story of Rani Lakshmibai's struggle in 1857 !!!

Presenting Srujan sakhya with Eplog Media... Today's Podcast "Vande Mat...

Mark as Played

नागपंचमीनंतर सर्वांना वेध लागतात ते नारळीपौर्णिमेचे..कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यांची रोजीरोटी ज्यावर अवलंबून आहे, असा समुद्रदेव आणि त्याची अधिष्ठाती देवता वरूणराज याची पूजा करून कोळीबंधव हा सण  मोठ्या जल्लोषात साजरा करतात. याच दिवशी राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा भावा-बहिणींमधील प्रेमाचा धागा घट्ट करणारा आणि त्यांच्यातील आपुलकी, मायेचा सण म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर श...

Mark as Played

श्रोतेहो, श्रावण महिना सुरू झाला की सणांची मालिका सुरू होते, ती नागपंचमीपासून ..... 
नागपंचमीच्या पूजनाचे महत्त्व, माहेरवाशिणींचं त्यानिमित्ताने माहेरी येणं, मैत्रिणींबरोबर सणाची मजा लुटणे, तसेच या सणाचा पर्यावरणाशी असलेला संबंध, या सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या ,
पंचमीचा सण आला या पाॅडकास्ट मधून.... सादर करतोय Ep.Log media बरोबर सृजनसख्या... 

संकल्पना व लेखन 
सौ.सरोज करमरकर 
सौ.अपर्णा मोडक 
वैद्या सौ स्वाती कर्वे

Welc...

Mark as Played

The Deep (lamp)...It's a symbolic version of our energy source Suryadev(Sun). It's a true symbol of light, pure knowledge, energy, and liveliness. 

Our daily pooja or any of our auspicious occasions can't start without the ritual of lighting a lamp. It's the gratitude we offer to Agnidev.

Deep comes in various forms like Diwa, Panati, samayee, niranjan and many more. It has very special importance in our Hindu culture.  

Today is आ...

Mark as Played

"Guruvin nahi duja aadhar - Our greatest piller is our Teacher" A special podcast on the occasion of Gurupournima..

Today is the auspicous occassion of Gurupournima ..also known as Vyaspournima. This is the day to worship our greatest Hindu guru Maharshi Vyas. The day of Gurupournima is also to express our gratitude for every Guru qho enriches our life.. 

Through our today's podcast "Guruvin Nahi Duja Aadhar-Our greatest piller is ...

Mark as Played

Namskar Mauli, Today is the auspicious day,  Ashadi Ekadashi... It is a very important day all over Maharashtra. There is an old tradition of Ashadhwari of Pandharpur on this day. We get a wonderful and lively experience from the  Vitthal devotion of  Warakaris.
'Kirtan' is one of the nine forms of devotion (Bhakti).
We have a tradition of performing kirtan on various religious festivals like Ashadi Ekadashi, Karthiki Ekadash...

Mark as Played

योगशास्त्राची गुरुकिल्ली - मुलाखत- सौ नंदिनी गोरे (योगशिक्षक, तत्वज्ञान अभ्यासक, मानसतज्ञ) आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून असलेली योगविद्या महर्षी पतंजलींनी सूत्रबद्ध करून आपल्या सामान्य जनांसाठी हे ज्ञानाचे भांडार खुले केले. आपल्या रोजच्या आयुष्यातील योगशास्त्राचे महत्त्व तसेच जर आपण योगशास्त्र हे फक्त योगासनांपुरते मर्यादित न ठेवता ती एक जीवनशैली म्हणून अंगीकारू शकलो, तर आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक आरोग्य स...

Mark as Played

नमस्कार ...!
आम्ही सृजनसख्या Ep log मीडियाच्या संयुक्त विद्यमाने वर नमूद केलेल्या विषयावरील  पाॅडकास्ट खास आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत.

"आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण पृथ्वी ग्रहावर राहू शकतो. निसर्ग आपल्याला संदेश देतोय की "स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेच आहे" 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहीलेले हे वाक्य आपण सगळ्यांनी ध्याना...

Mark as Played

Popular Podcasts

    Ding dong! Join your culture consultants, Matt Rogers and Bowen Yang, on an unforgettable journey into the beating heart of CULTURE. Alongside sizzling special guests, they GET INTO the hottest pop-culture moments of the day and the formative cultural experiences that turned them into Culturistas. Produced by the Big Money Players Network and iHeartRadio.

    Stuff You Should Know

    If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.

    Dateline NBC

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations. Follow now to get the latest episodes of Dateline NBC completely free, or subscribe to Dateline Premium for ad-free listening and exclusive bonus content: DatelinePremium.com

    The Clay Travis and Buck Sexton Show

    The Clay Travis and Buck Sexton Show. Clay Travis and Buck Sexton tackle the biggest stories in news, politics and current events with intelligence and humor. From the border crisis, to the madness of cancel culture and far-left missteps, Clay and Buck guide listeners through the latest headlines and hot topics with fun and entertaining conversations and opinions.

    The Dan Bongino Show

    The Dan Bongino Show delivers no-nonsense analysis of the day’s most important political and cultural stories. Hosted by the former Deputy Director of the FBI, former Secret Service agent, NYPD officer, and bestselling author Dan Bongino, the show cuts through media spin with facts, accountability, and unapologetic conviction. Whether it’s exposing government overreach, defending constitutional freedoms, or connecting the dots the mainstream media ignores, The Dan Bongino Show provides in-depth analysis of the issues shaping America today. Each episode features sharp commentary, deep dives into breaking news, and behind-the-scenes insight you won’t hear anywhere else. Apple: https://podcasts.apple.com/us/podcast/the-dan-bongino-show/id965293227?mt=2 Spotify: https://open.spotify.com/show/4sftHO603JaFqpuQBEZReL?si=PBlx46DyS5KxCuCXMOrQvw Rumble: https://rumble.com/c/bongino?e9s=src_v1_sa%2Csrc_v4_sa_o

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2026 iHeartMedia, Inc.